पिकुळे येथील सातेरी देवी – केळबाई देवी जत्रोत्सव..

पिकुळे येथील सातेरी देवी – केळबाई देवी जत्रोत्सव..

कोंकण एक्सप्रेस

पिकुळे येथील सातेरी देवी – केळबाई देवी जत्रोत्सव..

दोडामार्ग. शुभम गवस/ .

दरवर्षी प्रमाणे पिकुळे येथील श्री सातेरी – शांतादुर्गा – केळबाई बारा पंचायतन, देवीची वार्षिक जत्रा आयोजित केली आहे.

या निमित्त श्री सातेरी देवी शांतादुर्गा जत्रोत्सव सोमवार दि. १०/०२/२०२५ रोजी होणार आहे. चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ सुधा दळवी यांचा नाट्यप्रयोग होणार आहे .

तसेच केळबाई देवी जत्रोत्सव मंगळवार दिनांक ११/०२/२०२५ रोजी होणार आहे .(हेळेकर दशावतार नाट्यमंडळ कारिवडे) या मंडळाची नाटक सादर होणार आहेत.
यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन गावकरी मंडळीनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!