मालवण येथे शिवसेना नेते एकनाथजी शिंदे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर संपन्न

मालवण येथे शिवसेना नेते एकनाथजी शिंदे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर संपन्न

 

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवण येथे शिवसेना नेते एकनाथजी शिंदे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर संपन्न*

*११६ रुग्णांनी घेतला लाभ :६१ जणांना मोफत चष्मा वाटप*

*मालवण : प्रतिनिधी*

शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना मालवण तालुक्याच्या वतीने नेत्र चिकित्सा, माेतीबिंदु शस्त्रक्रिया, रक्त तपासणी आणि ६१ जणांना चष्मा वाटप शिबीराचे आयोजन केले.यावेळी ११६ रुग्णांनी लाभ घेतला.

यावेळी उपस्थित जिल्हा संघटक सन्‍माननीय महेंशजी कांदळगावकर, कुडाळ मालवण चे क्षेत्र प्रमुख सन्‍माननीय बबनजी शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजा गांवकर, मा. जिल्हा सचिव किसन मांजरेकर,युवा जिल्हा प्रमुख ऋत्विक सामंत, शहर प्रमुख बाळू नाटेकर, उपतालुकाप्रमुख अरुण ताेडणकर, उपतालुकाप्रमुख पराग खाेत,शाखाप्रमुख शशांक कुमठेकर, जिल्हा समन्वयक अंजना सामंत, उपजिल्हाप्रमुख निलिमा शिंदे, तालुका प्रमुख आशा वल्लप्पी,युवती जिल्‍हाप्रमुख साै साेनाली पाटकर, आचरा विभाग प्रमुख सायली राणे, विभाग प्रमुख साै. निकीता ताेडणकर, लुड्डीन फर्नांडिस, दीपाली काेळथरकर, उपतालुकाप्रमुख गिता नाटेकर, आनंद खवणेकर,हरी खवणेकर तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते, बहुसंख्य लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!