रत्नागिरीतील आमदार – खासदार याचे शिष्टमंडळ अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेणार – खासदार नारायण राणे

रत्नागिरीतील आमदार – खासदार याचे शिष्टमंडळ अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेणार – खासदार नारायण राणे

*कोंकण एक्सप्रेस*

*रत्नागिरीतील आमदार – खासदार याचे शिष्टमंडळ अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेणार – खासदार नारायण राणे*

*रत्नागिरी : प्रतिनिधी*

जिल्हा नियोजन च्या बैठकी नंतर पत्रकारांशी बोलताना खासदार नारायण राणे यांनी सांगितले की एकूण मागणी 600 कोटी रत्नागिरी जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यातून वाढीव निधीसाठी अर्थमंत्र्यांची रत्नागिरी जिल्ह्यातून शिष्टमंडळ भेट घेणार असल्याची माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली.

360 कोटीची मागणी केली आहे मागच्या वेळेला पैसे मिळतील मागच्या वेळी पेक्षा जास्त निधी या वेळेला आणण्यात येणार असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले.

जिल्ह्याचा विकास दर,दरडोई उत्पन्न,जिल्ह्यातील कुपोषित बालक त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा वेगवेगळी उद्योगधंदे आणावे शेतीला प्राधान्य द्यावे उत्पन्न वाढावं बेकारीचा प्रश्न आहे तो दूर करण्यासाठी एक सभा घेऊन त्याचे प्लॅनिंग करावं आणि बेकारी घालवता येईल आणि दरडोई उत्पन्न रत्नागिरी जिल्ह्याचे वाढता येईल याचा विचार करण्यासाठी मीटिंग घेणार असल्याचेही खासदार नारायण राणे यांनी सांगितले.

संजय राऊत ला चांगले दिसत नाही. त्यामुळे तो बातम्या देते तर खोटे असतात दिशाभूल करणारे असतात उपमुख्यमंत्री म्हणून सन्माननीय शिंदे अतिशय चांगलं काम करतात काही दिवस ते गप्प होते परंतु आता कामाला लागले आहेत. त्यामुळे तो शब्द तो वापरतो त्याला चांगला दिसत नसेल तर एक दिवशी चांगलं बोलायला आम्ही शिकवू.

गोवा महामार्ग 2027च्या आधी होईल का? या बाबत बोलताना ना. राणे यांनी सांगितले की येणाऱ्या पावसाच्या अगोदर मुंबई गोवा महाग होण्याच प्रॉमिस ठेकेदारांनी मंत्री नितीन गडकरी यांना केले असल्याचे सांगितले.

रत्नागिरी विमानतळ हे लवकरच सुरू होईल एक इमारत करण्याचे बाकी असल्याचे सांगून मी भविष्य बघत नसल्यामुळे लवकरच ती इमारत पूर्ण होणार असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!