◾*१ एप्रिलपासून प्रवासी वाहनांमध्ये फ्रंट एअरबॅग अनिवार्य असेल – पहा सविस्तर*

 ◾*१ एप्रिलपासून प्रवासी वाहनांमध्ये फ्रंट एअरबॅग अनिवार्य असेल – पहा सविस्तर*

*कोकण Express*

 ◾*१ एप्रिलपासून प्रवासी वाहनांमध्ये फ्रंट एअरबॅग अनिवार्य असेल – पहा सविस्तर*

◾ काही दिवसापूर्वी देशाच्या परिवहन मंत्रालयाने कायदा मंत्रालयाकडे एक प्रस्ताव पाठविला होता , ज्यात त्यांनी वाहन उत्पादकांना पुढील सीटवरील प्रवाशांसाठी एअरबॅग बसविणे बंधनकारक करण्यात केले होते

◾ दरम्यान हा प्रस्ताव कायदा मंत्रालयाने मान्य केला आहे – त्यानुसार येत्या १ एप्रिलपासून नवीन वाहनांना , पुढील सीटवरील प्रवाशांसाठी एअरबॅग लावणे अनिवार्य असेल

◾ *हे आपण व्यवस्थित समजून घेऊ ?*

🔰 सुरवातीला एअरबॅग्ज का महत्वाची असते ते जाणून घेऊ – अपघाताच्या वेळी आपली कार जेव्हा एखाद्या वाहनाशी किंवा इतर वस्तूशी धडकते – तेव्हा एअरबॅग्ज एखाद्या बलूनप्रमाणे उघडते –

🔰 त्यामुळे कारच्या स्टीयरिंगला धडक बसून जीव जाण्याचा धोका कमी होऊन जातो – तसे तुम्हाला माहिती असेल आपल्या देशात आतापर्यंत सर्व कारच्या फक्त ड्रायव्हर सीटसाठी एअरबॅग अनिवार्य करण्यात आले होते

🔰 त्यामुळे बहुतांश गाड्यांमध्ये फक्त ड्रायव्हर सीटच एअरबॅग बसविली जात आहेत – मात्र आता नव्या नियमानुसार समोर बसलेल्या ड्रायव्हरसह , राइडसाठी सुद्धा एअरबॅग अनिवार्य होत आहेत.

🔰 *दरम्यान १ एप्रिलपासून* – प्रवासी वाहनांमध्ये एअरबॅग अनिवार्य होत आहे – हि माहिती प्रत्येक नागरिकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे , आपण थोडा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!