*कोंकण एक्सप्रेस*
*कसाल सरपंच राजन परब यांनी विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा*
*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*
समग्र शिक्षा योजनेंतर्गत राष्ट्रीय अविस्कार अभियान उपक्रमाअंगर्तत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकूण ५० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ४ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी अशी बेंगलोर अभ्यास सहल आयोजित केली आहे.यांना सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन येथे कसाल सरपंच राजन परब यांनी पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.