*कोंकण एक्सप्रेस*
*मळेवाड येथे उद्या श्री कलेश्वर नाट्य मंडळाचा दशावतारील नाट्य प्रयोग*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
मळेवाड जकात नाका येथे ग्रामपंचायत मळेवाड – कोंडूरे च्या शेजारी गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्रौ ८:०० वाजता फ्रेंड सर्कल आयोजित नाट्य रसिकांसाठी खास , स्वतः मालक कै.बाबी कलिंगण निर्मित,भाई कलींगण प्रस्तुत श्री कलेश्वर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ,नेरूर यांचा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे.
या नाट्यप्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन फ्रेंड सर्कल यांनी केले आहे.