*कोंकण एक्सप्रेस*
*आयी येथील श्री नवदुर्गा देवीचा जत्रोत्सव आज*
*दोडामार्ग : शुभम गवस*
आज दिनांक ०५ फेब्रुवारी २०२५ आयी येथील श्री नवदुर्गा देवीचा जत्रोत्सव आहे.सकाळपासून देवीची षोडपचार पाद्यपूजा नवस फेडणे,ओटी भरणे,पावणी
असे कार्यक्रम आयोजित केले असून रात्रौ ठिक ०१.०० वा. मामा मोचेमाडकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला,मोचेमाड यांचा महान पौराणीक दशावतार नाट्य प्रयोग सादर होणार आहे.तरी सर्व भाविकांनी देवीच्या दर्शनास लाभ घ्यावा असे आवाहन समस्त आयी ग्रामस्थांनी केले आहे.

