फार्मर आयडी साठी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी सर्व योजनेच्या लाभासाठी आपला ७/१२ आधार लिंक करावा

फार्मर आयडी साठी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी सर्व योजनेच्या लाभासाठी आपला ७/१२ आधार लिंक करावा

*कोंकण एक्सप्रेस*

*फार्मर आयडी साठी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी सर्व योजनेच्या लाभासाठी आपला ७/१२ आधार लिंक करावा*

*फोंडाघाट सोसायटी चेअरमन राजन नानचे यांचे शेतकऱ्यांना केले आव्हान*

*फोंडाघाट : प्रतिनिधी*

फोंडाघाट येथील सर्व 7/12 धारक शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते कि, अँग्रीस्टॅक योजनेअंतर्गत आपला 7/12 आधारला लिंक करावयाचा आहे. जेणेकरून तुम्हाला एक फार्मर आयडी मिळेल. ज्याद्वारे भविष्यातील सर्व योजनांचा लाभ तुम्हाला याद्वारे घेता येईल.
फार्मर आयडी बनविण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय फोंडाघाट येथे दिनांक :- 06/02/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता कॅम्पचे आयोजन केले आहे. तरी सर्व 7/12 धारक शेतकऱ्यांनी या कॅम्पवेळी उपस्थित राहून आपला फार्मर आयडी बनवून घ्यावा.
त्यासाठी खालील कागदपत्रे सोबत घेऊन यावीत.
1) आधारकार्ड
2) आधार लिंक मोबाईल क्रमांक
3) 7/12,किंवा 8 अ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!