ठाणेश्वर मंदिर जीर्णोद्धार व बांदकादेवी मंदिर रंगमंच सुशोभीकरण उद्घाटन सोहळा

ठाणेश्वर मंदिर जीर्णोद्धार व बांदकादेवी मंदिर रंगमंच सुशोभीकरण उद्घाटन सोहळा

कोंकण एक्सप्रेस

ठाणेश्वर मंदिर जीर्णोद्धार व बांदकादेवी मंदिर रंगमंच सुशोभीकरण उद्घाटन सोहळा 

सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार नितेशजी राणे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न

देवगड : प्रतिनिधी

देवगड तालुक्यातील शिरगाव शेवरे येथील ठाणेश्वर मंदिर जीर्णोद्धार व बांदकादेवी मंदिर रंगमंच सुशोभीकरण उद्घाटन सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार नितेशजी राणे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला,कार्यक्रमास उपस्थित माननीय आमदार अमितजी साटम,भाजप पदाधिकारी श्री.संदीप साटम,इतर भाजप पदाधिकारी व मान्यवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!