जिल्हा नियोजन च्या बैठकीसाठी खासदार नारायण राणे रत्नागिरी च्या दौऱ्यावर !!

जिल्हा नियोजन च्या बैठकीसाठी खासदार नारायण राणे रत्नागिरी च्या दौऱ्यावर !!

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हा नियोजन च्या बैठकीसाठी खासदार नारायण राणे रत्नागिरी च्या दौऱ्यावर !!*

*रत्नागिरी : प्रतिनिधी*

०२/०२/२०२५ (रविवार)रोजी सकाळी 09:25 वा.जुहू निवासस्थान (आधीश बंगला) मुंबईयेथून पवन हंस विलेपार्ले पश्चिम, हेलिपॅड, मुंबई09:45 वा तेथून 10:45 वा.भारतीय तटरक्षक विमानतळ, रत्नागिरी आगमन भारतीय तटरक्षक विमानतळ, रत्नागिरी येथून बाय रोड 11:00 वा.शासकीय अतिथीगृह, रत्नागिरी आगमन 11:25 वा शासकीय अतिथीगृह, रत्नागिरी 11:30 वाजिल्हा नियोजन समिती सभागृह, तहसीलदार कार्यालय इमारत, तिसरा मजला, रत्नागिरीजिल्हा नियोजन समितीची बैठक 14:00 वा.उपविभाग जिल्हा नियोजन समिती सभागृह, तहसीलदार कार्यालय इमारत, तिसरा मजला, रत्नागिरी दुपारी 2 वाजून 5 मिनिटांनी शासकीय अतिथीगृह, रत्नागिरी येथे आगमन.02:20 वा.शासकीय अतिथीगृह, रत्नागिरी येथून भारतीय तटरक्षक विमानतळ, रत्नागिरी येथे आगमन आणि हेलिकॉप्टर ने 3 वाजून 5 मिनिटांनी एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालय, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग.आगमन!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!