देवगड मणचे येथील उबाठा सेनेचे असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

देवगड मणचे येथील उबाठा सेनेचे असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

*कोंकण एक्सप्रेस*

*देवगड मणचे येथील उबाठा सेनेचे असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश*

*पालकमंत्री नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी केला प्रवेश*

*कणकवली : प्रतिनिधी*

देवगड येथील मणचे श्रीकृष्ण वाडी, गावठाणवाडी, व्हावटवाडी येथील उबाठा सेनेचे असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रवेश केला आहे. पडेल विभागात चालू असलेल्या विकास कामाचा धडाका बघून पक्षप्रवेश.पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवले असून त्यामुळे मणचे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

यावेळी बूथ प्रमुख गजानन ढवळे, राजू तोरस्कर, अनंत गिरकर, भगवान चव्हाण, विष्णू बाबला कोटवडेकर, तुषार माळकर, चेतन घाडी, धनश्री तोरस्कर, कल्पना चव्हाण, उषा शिवगणकर, अनिता गिरकर भक्ती माळकर संज्योता घाडी, मालती घाडी आदींचा समावेश आहे.यावेळी अमोल तेली, रवी पाळेकर, राजा रहाटे आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!