पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते श्रीराम शिरसाट यांना व्यापारी महासंघाच्या “आदर्श तालुकाध्यक्ष” पुरस्काराने सन्मानित !

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते श्रीराम शिरसाट यांना व्यापारी महासंघाच्या “आदर्श तालुकाध्यक्ष” पुरस्काराने सन्मानित !

*कोंकण एक्सप्रेस*

*पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते श्रीराम शिरसाट यांना व्यापारी महासंघाच्या “आदर्श तालुकाध्यक्ष” पुरस्काराने सन्मानित !*

*वैभववाडी : प्रतिनिधी*

सालाबादप्रमाणे येणाऱ्या नवीन वर्ष्याच्या सुरुवातीच्या जानेवारी महिन्याच्या अखेरीस सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा व्यापारी मेळावा हा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रोटेशन नुसार उत्साहात साजरा केला जातो.यावर्षीचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा व्यापारी एकता मेळावा आज शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी वैभववाडी येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे मत्स्य बंदर मंत्री मा.नितेश नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या दरम्यात कुडाळ येथील व्यापारी तथा, कुडाळ तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांना यावर्षीचा सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या आदर्श तालुकाध्यक्ष या पुरस्काराने जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते,शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ, ट्रॉफी देऊन श्रीराम शिरसाट यांना सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!