*कोंकण एक्सप्रेस*
*मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची २ फेब्रुवारीला सभा*
*मालवण : प्रतिनिधी*
मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची मासिक सभा २ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ .०० वाजता टोपीवाला हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेस सदस्यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन तालुका सेवानिवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष अजित गवंडे व सचिव दामोदर गवई यांनी केले आहे.

