सिरम ची ‘कोव्हिशिल्ड’ कोणी घेऊ नये – सीरम इन्स्टिटयूट ने दिली महत्वाची बातमी !

सिरम ची ‘कोव्हिशिल्ड’ कोणी घेऊ नये – सीरम इन्स्टिटयूट ने दिली महत्वाची बातमी !

*कोकण Express*

◾ *सिरम ची ‘कोव्हिशिल्ड’ कोणी घेऊ नये – सीरम इन्स्टिटयूट ने दिली महत्वाची बातमी !*

◾ तसे तुम्हाला माहिती असेल आपल्या देशात सध्या सीरम इन्स्टिटयूट च्या कोव्हिशिल्ड’ लसीचे लसीकरण होत आहे

◾ दरम्यान कंपनीने आता कोरोना लस कोणी घेऊ नये , तसेच लस घेतल्यानंतर त्याचे शरीरावर काय परिणाम होतील – याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे

◾ *‘कोव्हिशिल्ड’ कोणी घेऊ नये?*

● सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने शेअर केलेल्या फॅक्टशीटमध्ये ज्या व्यक्तींना कोणत्याही औषधाने, अन्नपदार्थामुळे किंंवा लसीमुळे एलर्जीचा गंभीर त्रास होतो त्यांनी लस घेऊ नये असं म्हटलं आहे.

● तसेच ज्यांना वारंवार ताप येते किंवा ज्यांच्या रक्तामध्ये ताप उतरलेला असतो , किंवा रक्त पातळ असण्याची समस्या आहे , त्यांनी सुद्धा ‘कोव्हिशिल्ड’ घेणं टाळावं.

● तसेच रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होणारी औषधं घेणाऱ्यांनाही ‘हि लस’ घेऊ नये. – याव्यतिरिक्त जी महिला गरोदर आहे , किंवा गरोदर होण्यासंदर्भातील विचार करत आहेत त्यांची लस घेऊ नये.

● महत्वाचे म्हणजे स्तनपान करणाऱ्या महिलांनी सुद्धा ‘कोव्हिशिल्ड’चा डोस घेऊ नये , या व्यतरिरिक्त ज्या लोकांनी आधीच करोनाची दुसरी लस घेतली आहे त्यांनी सुद्धा परत ‘कोव्हिशिल्ड’ घेऊ नये

◾ *कंपनीने लसीच्या साइड इफेक्ट* – बद्दल सुद्धा स्पस्ट माहिती दिली आहे – ते आपण उद्या येणाऱ्या मॅसेज मध्ये समजून घेऊ – दरम्यान लस कोणी घेऊ नये याबाबदलची , हि माहिती प्रत्येक नागरिकांसाठी खूप महत्वाची आहे – आपण इतरांना अवश्य शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!