*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्ग येथे सिंधुरत्न समृध्द योजने अंतर्गत ५ फेब्रुवारीला व्यावसायिक हळद शेती मार्गदर्शन व प्रशिक्षण*
*दोडामार्ग : शुभम गवस*
बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली ता.दापोली, जि.रत्नागिरी.सिंधुरत्न समृध्द योजनेअंतर्गत व्यावसायिक हळद शेती मार्गदर्शन व प्रशिक्षण दि.०५/०२/२०२५ रोजी दु.२ ते ५ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
या काय्रक्रमास प्रमुख उपस्थिती दिपक केसरकर अध्यक्ष, सिंधुरत्न समृध्द योजना आमदार (सावंतवाडी, दोडामार्ग),डॉ. ममता कृष्णा धनकुटे सहाय्यक संचालक मसाले मंडळ, वाणिज्य आणि उद्योग मंन्त्रालय भारत सरकार, प्रादेशिक कार्यालय, नवी मुंबई, महाराष्ट्र,डॉ. संजय भावे कुलगुरू,विक्रम मेहता संचालक इसांते ऍग्री प्रा. लि.,
या कार्यक्रमाचे स्थळ महालक्ष्मी पॅलेस, पंचायत समिती कार्यालयाच्या वर, दोडामार्ग, येथे होणार आहे.