गुरुवर्य आनंद दिघे साहेब यांची जयंती मालवण शिवसेना शाखेतर्फे साजरी

गुरुवर्य आनंद दिघे साहेब यांची जयंती मालवण शिवसेना शाखेतर्फे साजरी

*कोंकण एक्सप्रेस*

*गुरुवर्य आनंद दिघे साहेब यांची जयंती मालवण शिवसेना शाखेतर्फे साजरी*

*मालवण :प्रतिनिधी*

गुरुवर्य आनंद दिघे साहेब यांची जयंती मालवणच्या शिवसेना शाखेमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रचंड उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्‍हा संघटक सन्‍माननीय महेंशजी कांदळगावकर साहेब,मालवण तालुकाप्रमुख राजा गांवकर,शरद प्रमुख बाळ् नाटेकर,उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर,मा.जिल्हा सचिव किसन मांजरेकर,कुडाळ मालवण चे युवती जिल्‍हाप्रमुख साेनाली पाटकर, तालुका प्रमुख आशा वल्लप्पी,उपतालुकाप्रमुख पराग खाेत,गिता नाटेकर, उदय गावडे, प्रदीप माेरजे, मधुरा तुळसकर, प्रेियांका मेस्त्री, वैभव  गाेवेकर,दाजीबा कुबल, शामसुंदर मेस्त्री, क्रांति धुरी, तालुका समन्वयक कविता माेंडकर, कृष्णा चव्हाण, भालचंद्र कुबल, विक्रम परब, रुपाली जुवाटकर,हरी खवणेकर तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!