*कोंकण एक्सप्रेस*
*श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे ३१ जानेवारीला उपरकर बंधूंच्या देवघर मंडप,तेलीआळी येथे होणार आगमन*
*भक्तांना पादुकांचे दर्शन घेण्यासाठी उपस्थीत राहण्याचे आवाहन*
*कणकवली : प्रतिनिधी*
अक्कलकोट येथील श्री.स्वामी समर्थ महाराज पादुका दर्शन शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ३.३० वाजता अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे आगमन उपरकर बंधूंच्या देवघर मंडप, तेलीआळी, कणकवली येथे होणार आहे.तरी आपण सर्व भक्तांनी पादुकांचे दर्शन घेण्यासाठी व तीर्थप्रसादासाठी सहकुटुंब उपस्थित राहावे,असे आवाहन उपरकर बंधू कुटुंबीयांच्या वतीने कऱण्यात आले आहे.

