सावंतवाडीतील संजीवनी बाल रुग्णालयात उद्यापासून कोरोना लसीकरण

सावंतवाडीतील संजीवनी बाल रुग्णालयात उद्यापासून कोरोना लसीकरण

*कोकण Express*

*सावंतवाडीतील संजीवनी बाल रुग्णालयात उद्यापासून कोरोना लसीकरण…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

कोरोना लसीकरणासाठी सावंतवाडी शहरातील संजीवनी बाल रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे.या लसीकरणाची सुरुवात उद्या ४ मार्च पासून करण्यात येणार आहे.सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे लसीकरण करण्यात येणार आहे.या बाबतची माहिती रुग्णालयाचे डॉक्टर मिलिंद खानोलकर यांनी दिली.
प्रत्येकी अडीचशे रुपये फी आकारून हा डोस देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी या २७२१०५ / ७५०७२९०२३२ नंबर वर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!