सिंधुदुर्गात आज ६ कोरोना पॉझिटिव्ह

सिंधुदुर्गात आज ६ कोरोना पॉझिटिव्ह

*कोकण Express*

*सिंधुदुर्गात आज ६ कोरोना पॉझिटिव्ह*

*जिल्हा शल्य चिकित्सक ; जिल्ह्यात १५३ सक्रिय रुग्ण*

*सिंधुदुर्गनगरी,ता.०३:*

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार १२८ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!