मालवण देऊळवाडा येथे महापुरुष मित्रमंडळाच्या वतीने आम.निलेश राणेंचा सत्कार

मालवण देऊळवाडा येथे महापुरुष मित्रमंडळाच्या वतीने आम.निलेश राणेंचा सत्कार

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवण देऊळवाडा येथे महापुरुष मित्रमंडळाच्या वतीने आम.निलेश राणेंचा सत्कार*

*मालवण : प्रतिनिधी*

मालवण देऊळवाडा येथील महापुरुष मित्रमंडळाच्या वतीने आयोजित सत्यनारायण महापुजेच्या ठिकाणी कुडाळ-मालवण विधानसभेचे नवनिर्वाचित तसेच आमचे आधारस्‍तंभ सन्‍माननीय आमदार निलेश नारायणराव राणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्‍हा प्रमुख सन्‍माननीय देवदत्त ऊर्फ दत्ता सामंत तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मा. जिल्‍हा सचिव किसन मांजरेकर या सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक जगदीश गावंकर ,दीपक पाटकर,विजय फणसेकर ,मंदार गांवकर,आनंद म्हापणकर,राहुल केळुसकर,प्रवीण गांवकर,रवी मालवणकर ,सुभाष मालवणकर,बाबू गांवकर, कमलाकर गांवकर,संतोष इब्रामपूरकर,महेश गांवकर,शरद गांवकर, तसेच कुडाळ-मालवण युवासेनेचे पदाधिकारी प्रीतम गावडे व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!