गोपुरी

गोपुरी

*कोंकण एक्सप्रेस*

*गोपुरी आश्रम येथे उद्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे आयोजन*

*कणकवली : प्रतिनिधी*

कोकणगांधी पू. आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रम या संस्थेमार्फत रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करावयाचा आहे.यानिमित्त पुढीलपमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दि.२६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठिक ०७.४५ वाजता ध्वजवंदनाचा कार्यक्रम मा.दिपकभाई बेलवलकरअध्यक्ष-व्यापारी संघ कणकवली. यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे.सकाळी ०८.३० वा.गोपुरी कृषी सन्मान पुरस्कार जेष्ठ समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर यांच्या हस्ते,सकाळी ११.०० वा. कोकण कृती समिती परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी या सर्व कार्यक्रमांचा सर्वानी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन आश्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. राजेंद्र मुंबरकर,उपाध्यक्ष श्री.विजय सावंत,खजिनदार श्री.अमोल भोगले,सचिव श्री विनायक मेस्त्री ,व्यवस्थापक मंडळ सदस्य व कर्मचारी वृंद गोपुरी आश्रम वागदे यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!