डी वाय एस पी अनिल लाड यांना राष्ट्रपती पदक जाहीर!!!

डी वाय एस पी अनिल लाड यांना राष्ट्रपती पदक जाहीर!!!

कोंकण एक्सप्रेस

डी वाय एस पी अनिल लाड यांना राष्ट्रपती पदक जाहीर!!!

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी शहरात तत्कालीन शहर पोलीस निरीक्षक म्हणून काम केलेले उपपोलीस अधीक्षक सध्या पालघर व अतिरिक्त विभागीय कार्यभार डहाणू चा असलेले अनिल लाड यांना गुणवता पूर्ण कामासाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.  रत्नागिरी शहरा बरोबर इतर ठिकाणी चांगले काम केलेले पोलीस अधिकारी अनिल लाड याच्या गुणवता कामासाठी 26 जानेवारी ला भारताच्या राष्ट्रपती
द्रोपदी मुर्मू याच्या हस्ते त्यांना हे पदक देण्यात येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!