तिलारी घाटात मिनी टेम्पोचे अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

तिलारी घाटात मिनी टेम्पोचे अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

*कोंकण एक्सप्रेस*

*तिलारी घाटात मिनी टेम्पोचे अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली*

*दोडामार्ग ः शुभम गवस*

कोल्हापुरातून गोव्याकडे जाणाऱ्या एका ताडपत्री वाहतूक करणाऱ्या मिनी टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने टेम्पो तिलारी घाटातील रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात टेम्पोमधील दोघेही सुखरूप बचावलेले आहे . मात्र टेम्पोचे नुकसान झाले आहे. तिलारी घाटात धोकादायक वळण चढ-उतार तसेच धोकादायक वळणे यामुळे अपघात घडत आहेत. यात नवीन चालक यांना घाटातील रस्त्याचा अंदाज नसल्याने सुसाट वाहन सोडून देतात आणि अशाप्रकारे अपघाताला सामोरे जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!