दोडामार्ग उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून मा.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी 

दोडामार्ग उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून मा.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी 

कोंकण एक्सप्रेस

दोडामार्ग उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून मा.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी 

दोडामार्ग/२४. : शुभम गवस 

येथील उबाठा गटाकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.सर्व प्रथम हिंदूहृदय सम्राट स्वर्गवासी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले.
पश्चात महिलांचा हळदीकुंकू, युवा सेनेकडून मुलांना खाऊ वाटप, दोडामार्ग तालुक्यातील पुरस्कार प्राप्त पत्रकारांना गौरवण्यात आले,कार्यक्रम प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, सावंतवाडी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार सावंतवाडी, उप तालुका प्रमुख सोनू दळवी,
तसेच तालुका प्रमुख संजय गवस, युवा सेना ता. प्रमुख मदन राणे, नगरसेवक चंदन गावकर,महिला आघाडी प्रमुख विनिता घाडी, श्रेयाली गवस, संपदा देसाई, उप तालुका मिलिंद नाईक, संदेश वरक,प्रमुख दशरथ मोरजकर, संतोष मौर्य, शिवराम मोर्लेकर, उपविभाग प्रमुख सुभाष गवस, अनंत शेटकर , संजय नाईक, महिला पदाधिकारी सुलक्षा देसाई, सावली ठाकूर , रेश्मा शेख, रजिया नाईकवाडी, नयनी शेटकर,श्रीया गवस, युवा सेना पदाधिकारी,, सिध्दु कासार, आलविन लोबो,निखिल कुबल, विष्णू मुंज, संदेश गवस, प्रदिप सावंत, रुपेश कदम, प्रकाश कदम बाळा देसाई, विनय गवस, देवानंद गवस , दिलिप शेर्लेकर, सदानंद साटेलकर, मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!