तिलारी धरणाचा कालवा फुटला, लाखो लिटर पाणी वाया…..

तिलारी धरणाचा कालवा फुटला, लाखो लिटर पाणी वाया…..

कोंकण एक्सप्रेस

तिलारी धरणाचा कालवा फुटला, लाखो लिटर पाणी वाया…..

दोडामार्ग, ता२३. : शुभम गवस 

तालुकयातील कुडासे भोंमवाडी नजीक तिलारी धरणाचाकालवा फुटला, लाखो लिटर पाणी वाया, कुडासा भोमवाडी येथील पुन्हा एकदा तिलारी कालवा फुटला कालव्यातील पाणी मुख्य रस्त्यावर आल्याने रस्त्यावर नदीचे साम्राज्य निर्माण झाले. वाहतूकदारांना वाहने चालवताना पाण्याचा सामना करावा लागला . यात शेतकरी बांधवाचे मोठ्या प्रमाणात होणार नुकसान होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!