दोडामार्ग उबाठा शिवसेना गटाकडून विविध कार्यक्रमाचे  आयोजन 

दोडामार्ग उबाठा शिवसेना गटाकडून विविध कार्यक्रमाचे  आयोजन 

कोंकण  एक्सप्रेस

दोडामार्ग उबाठा शिवसेना गटाकडून विविध कार्यक्रमाचे  आयोजन 

दोडामार्ग. ता. २४ / शुभम गवस

दोडामार्ग उबाठा शिवसेना गटाकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमस मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी महिलांनी हळदी-कूंकू काय्रक्रम केला.
मोठ्या प्रमाणात महिलांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.या वेळी विनीता घाडी ,श्रेयाली गवस, संपदा देसाई,नयनी शेटकर, उज्ज्वला नाईक,सावली ठाकुर,
सुदेशना देसाई, जेरीफन लोबो, यासह महिला वर्ग उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!