शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

*कोंकण एक्सप्रेस*

*शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन*

*मालवण : प्रतिनिधी*

शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत गुरुवारी मालवण तालुक्यातील श्रावण येथे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते बाळू कुबल यांनी आपले विचार मांडले.

यावेळी माजी सभापती सुनील घाडीगावकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर विनायक बाईत, प्रशांत परब, बाळा वेंगुर्लेकर, संतोष पाणवलकर दीपक चव्हाण, संतोष परब, बाळा राऊत, बबन परब, प्रकाश कासले, आकाश परब, महेश दळवी, निलेश बाईत, गुरु घाडी, भगवान लाड, प्रकाश सावंत, प्रतिक सावंत, विपुल सावंत, संदीप परब, मंगेश दळवी, भाऊ राऊत, योगेश दळवी, विनायक घाडी, हरेश चव्हाण, नागेश परब, लक्ष्मीकांत परब, रामदास पवार, प्रकाश परब, कृष्णा बाईत, राजू राणे, विजय गवळी, सुनील गवळी, श्याम परब, साईश परब, रंजन पवार भाऊ मोर्जे यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!