कुडाळ शिवसेनेच्या वतीने हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

कुडाळ शिवसेनेच्या वतीने हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

*कोंकण एक्सप्रेस*

*कुडाळ शिवसेनेच्या वतीने हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी*

*कुडाळ : प्रतिनिधी*

कुडाळ शिवसेना कार्यालय ह्या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व आझाद हिंद सेनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस यांची देखील जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी खरेदी विक्री संघ अध्यक्ष दीपक नारकर,महिला आघाडी जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर,माजी जि प अध्यक्षा सौ दिपलक्ष्मी पडते,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर,जिल्हा संघटक रुपेश पावसकर,श्री रत्नाकर जोशी जिल्हा प्रवक्ता,माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे तालुका प्रमुख बंटी तुळसकर,अरविंद करलकर, तालुका संघटक श्री अनिकेत तेंडुलकर महिला आघाडी प्रमुख सिद्धी शिरसाट ,शहर प्रमुख रोहित भोगटे,युवा सेना तालुकाप्रमुख श्री प्रसाद नार्वेकर,श्री विनायक राणे, श्री दादा साईल, श्री राकेश कांदे, जयदीप तुळसकर, श्री दिलीप निकम,पांडुरंग मेस्त्री,राजवीर पाटील, गोट्या शिरोडकर, सचिन पालकर,स्वरुप वाळके इत्यादी
शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!