मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा कांदळवन स्वच्छता कार्यक्रमात सहभाग

मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा कांदळवन स्वच्छता कार्यक्रमात सहभाग

*कोंकण एक्सप्रेस*

*मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा कांदळवन स्वच्छता कार्यक्रमात सहभाग*

*रत्नागिरी : प्रतिनिधी*

वनक्षेत्रपाल कांदळवन रत्नागिरी या कार्यालयाने आयोजित केलेल्या कांदळवन स्वच्छता कार्यक्रमामध्ये मत्स्य डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या शिरगाव, रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.

सदर कार्यक्रमात विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्सफुर्थ सहभाग दर्शविला. या कार्यक्रमासाठी मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक श्री. सुशिल कांबळे यांनी नियोजन केले तसेच सहाय्यक प्राध्यापक, श्री. तौसिफ काझी, डॉ. राकेश जाधव, श्री. निलेश मिरजकर व श्री. रोहित बुरटे यांनीही विद्यार्थ्यांसोबत उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग दर्शविला. या कार्यक्रमाचे आयोजक व वनक्षेत्रपाल कांदळवन रत्नागिरी श्री. किरण ठाकुर व त्यांचे सहकारी श्रीम. प्राजक्ता चव्हाण वन रक्षक, श्री. वैभव बोमले, उपजीविका तज्ञ, श्री. ऋषिकेश भाटकर डीसीओ, यूएनडीपी, श्रीम. प्रांजली चोप्रा, प्रकल्प समन्वयक (मत्स्य), श्री. स्वस्तिक गावडे, प्रकल्प समन्वयक (वने) व इतर सहकारी उपस्थित होते.

कांदळवन सारख्या नैसर्गिक परिसंस्थेच्या रक्षण व संवर्धनासाठी सर्व स्थरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे त्यामुळे विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ्ता कार्यक्रमात घेतलेल्या सहभागाबाबत वनक्षेत्रपाल किरण ठाकुर यांनी समाधान व्यक्त केले. सदर उपक्रमातील सहभागासाठी मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे प्राचार्य डॉ. आशिष मोहिते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा कांदळवन स्वच्छता कार्यक्रमात सहभागदिनांक २० जानेवारी २०२५ रोजी वनक्षेत्रपाल कांदळवन रत्नागिरी या कार्यालयाने आयोजित केलेल्या कांदळवन स्वच्छता कार्यक्रमामध्ये मत्स्य डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या शिरगाव, रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.

सदर कार्यक्रमात विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्सफुर्थ सहभाग दर्शविला.या कार्यक्रमासाठी मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक श्री. सुशिल कांबळे यांनी नियोजन केले तसेच सहाय्यक प्राध्यापक, श्री. तौसिफ काझी, डॉ. राकेश जाधव, श्री. निलेश मिरजकर व श्री. रोहित बुरटे यांनीही विद्यार्थ्यांसोबत उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग दर्शविला. या कार्यक्रमाचे आयोजक व वनक्षेत्रपाल कांदळवन रत्नागिरी श्री. किरण ठाकुर व त्यांचे सहकारी श्रीम. प्राजक्ता चव्हाण वन रक्षक, श्री. वैभव बोमले, उपजीविका तज्ञ, श्री. ऋषिकेश भाटकर डीसीओ, यूएनडीपी, श्रीम. प्रांजली चोप्रा, प्रकल्प समन्वयक (मत्स्य), श्री. स्वस्तिक गावडे, प्रकल्प समन्वयक (वने) व इतर सहकारी उपस्थित होते.

कांदळवन सारख्या नैसर्गिक परिसंस्थेच्या रक्षण व संवर्धनासाठी सर्व स्थरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे त्यामुळे विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ्ता कार्यक्रमात घेतलेल्या सहभागाबाबत वनक्षेत्रपाल किरण ठाकुर यांनी समाधान व्यक्त केले. सदर उपक्रमातील सहभागासाठी मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे प्राचार्य डॉ. आशिष मोहिते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.त्याचप्रमाणे भविष्यात यांसारख्या होणाऱ्या उपक्रमांमध्ये मत्स्य अभियांत्रिकी विद्यालयाच्या सहाभागाची त्यांनी ग्वाही दिली. त्याचप्रमाणे भविष्यात यांसारख्या होणाऱ्या उपक्रमांमध्ये मत्स्य अभियांत्रिकी विद्यालयाच्या सहाभागाची त्यांनी ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!