काँग्रेस पदाधिकार्‍यांची मुंबईत ४ मार्चला बैठक

काँग्रेस पदाधिकार्‍यांची मुंबईत ४ मार्चला बैठक

*कोकण Express*

*काँग्रेस पदाधिकार्‍यांची मुंबईत ४ मार्चला बैठक…*

*काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे*

*सावंतवाडी,ता.२७:*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक ४ मार्चला मुंबई येथील गांधी भवन येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
यावेळी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मार्गदर्शन करणार आहे.यावेळी सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!