कणकवली नगरपंचायतीत संत रविदास जयंती साजरी

कणकवली नगरपंचायतीत संत रविदास जयंती साजरी

*कोकण Express*

*कणकवली नगरपंचायतीत संत रविदास जयंती साजरी*

*कणकवली नगरपंचायतीत संत रविदास जयंती साजरी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली नगरपंचायत मध्ये संत रविदास यांची जयंती साजरी करण्यात आली. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते संत रविदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला.
संत रविदास यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांत करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार नगरपंचायतमध्ये आज संत रविदास जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आरोग्य सभापती अभि मुसळे, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, नगरपंचायत कर्मचारी किशोर धुमाळे, प्रदीप गायकवाड, सतीश कांबळे, नाटळकर, लक्ष्मी चव्हाण, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!