निरवडे येथे २६ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा

निरवडे येथे २६ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा

*कोंकण एक्सप्रेस*

*निरवडे येथे २६ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

श्री शिलकारी कला क्रिडा सेवा मंडळ निरवडे, भंडारवाडी आयोजित शाळा नं. ३ येथे सत्यनारायण महापूजेनिमित्त २६ जानेवारी रोजी रात्री ८. वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.प्रथम पारितोषिक ५००१ रुपये व सन्मानचिन्ह व्दितीय ३००१ व सन्मानचिन्ह तृतीय २००१ व सन्मानचिन्ह इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे २५ जानेवारी पर्यत समीर केरकर ८६००३७२८९३ व बाबल मयेकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!