*कोंकण एक्सप्रेस*
*जेनीफर मार्शल लोबो व ग्रामस्थ , भोमवाडी रस्ता कालव्यानजिक उपोषण*
*दोडामार्ग : शुभम गवस*
दि. : १५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वा. स्थळ : भोमवाडी रस्ता कालव्यानजिक,
भोमवाडी कुडासे, येथील जाणाऱ्या कालव्याला संरक्षण कठडा बांधण्याबाबत व रस्त्याचे काम करण्याबाबत पाटबंधारे विभाग चराठा सावंतवाडी यांना वेळोवेळी निवेदन देवूनही संबधीत मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने त्याचा लोकांना नाहक त्रास होत आहे.
तसेच सौ. लोबो यांनी 1 वर्षे अगोदर निवेदन दिले होते आता तरी न्याय मिळणार असा सवाल केला आहे.
पावसात घोडगे आणि परमे गावातील लोक या रस्त्याचा वापर करतात
त्यामुळे संतप्त ग्रामस्थासहित उपोषण .
उपोषण कर्ता :- सौ. जेनीफर मार्शल लोबो व ग्रामस्थ