*कोंकण एक्सप्रेस*
*हेवाळे येथील राममंदिराला शिवसेना पदाधिकाऱ्यांची भेट..*
*दोडामार्ग : शुभम गवस*
मुळस हेवाळे येथील प्राचीन राममंदिर वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन रामलीला चे दर्शन घेतले.. यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, तालुका प्रमुख संजय गवस त्याच्या सोबत उपस्थित असलेल्या पदाधिकारी यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला..
यावेळी उपताालुका प्रमुख मिलिंद नाईक, युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे, उपताालुका संघटक संदेश वरक, युवा सेना विभाग प्रमुख प्रदिप सावंत तसेच मंदिर समितीचे पदाधिकारी ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..