पिकुळे अलगाचेंटेंब येथे सर्व भाविकांनी धालो उत्सवाला उपस्थित राहून महाप्रसाद लाभ घ्यावा

पिकुळे अलगाचेंटेंब येथे सर्व भाविकांनी धालो उत्सवाला उपस्थित राहून महाप्रसाद लाभ घ्यावा

कोंकण एक्सप्रेस

पिकुळे अलगाचेंटेंब येथे सर्व भाविकांनी धालो उत्सवाला उपस्थित राहून महाप्रसाद लाभ घ्यावा

दोडामार्ग : शुभम गवस

श्री शिदेश्र्वर युवक आणि महिला मंडळ पिकुळे अलगाचे टेब . या मंडळाचा धालोउत्सवाचा आज पाचवा दिवस. कोकणात गेली कित्तेक वर्षे धालो उत्सवाची ही परंपरा चालत आलेली आहे.

वनदेवीची पुजा तसेच देवाचा महाप्रसाद रात्री 8 :00,
पावणीचा कार्यक्रम रात्री 10.00,
महिलांचे कार्यक्रम ठीक रात्री 12.00 वाजता होणार आहे.
मंडळाचे अध्यक्ष: श्री आनंद गोपाळ गवस ,
उपाध्यक्ष : श्री नारायण पांडुरंग गवस ,
खजिनदार: नवनाथ रामचंद्र गवस ,
सचिव: सतीश साबा साळकर,

यांनी सर्व भाविकांनी धालो उत्सवाला उपस्थित राहून धालो उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!