*लेखी आदेश येत नाहीत तोपर्यंत सावंतवाडीचा आठवडा बाजार बंद नाही

*लेखी आदेश येत नाहीत तोपर्यंत सावंतवाडीचा आठवडा बाजार बंद नाही

*कोकण Express*

*लेखी आदेश येत नाहीत तोपर्यंत सावंतवाडीचा आठवडा बाजार बंद नाही*

*जयंत जावडेकर; व्यापारी-नागरिकांनी दक्षता घ्यावी,सोशल डिस्टंसिंग-मास्कचा वापर करावा*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

येथील आठवडा बाजार जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी आदेश येत नाहीत, तोपर्यंत तो सुरळीत चालू राहील, अशी माहिती मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी आज येथे दिली.दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात येणाऱ्या व्यापारी व नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी,सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.पालिकेची अर्थसंकल्पीय बैठक झाल्यानंतर माहिती देताना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!