*श्री. चौंडेश्वरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कणकवली या पतसंस्थेने सामाजिक बांधीलकी जोपासली.*

*श्री. चौंडेश्वरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कणकवली या पतसंस्थेने सामाजिक बांधीलकी जोपासली.*

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री. चौंडेश्वरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कणकवली या पतसंस्थेने सामाजिक बांधीलकी जोपासली.*

*किसार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*

एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ. ही म्हण आज चौडश्री. चौंडेश्वरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कणकवली या पतसंस्थेने सामाजिक बांधीलकी जोपासली.
एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ ही म्हण आज चौङेश्वरी पतसंस्थेने प्रत्यक्षपणात साकारात आणली. या संस्थेने असलदे येथील दिविजा वृदाश्रमाला मोठा मदतीचा हात दिला. आश्रमातील गरज पाहुन या पतसंस्थेने रुपये 25,000हजाराची मदत सडळ हस्ते करून गरजवंन्त आजी- आजोबांना एक मोठी भेट दिली.या पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. गणेश हर्णे. श्री. विलास बुचडे. प्रकाश मुसळे. श्री. प्रदिप लोकरे. प्रमोद लोकरे.सदानंद हर्णे. हे संचालक व व्यवस्थापक प्रविण कवडे. विष्णू पाटकर. आश्रमाच्या प्रत्यक्ष भेटीसाठी उपस्थित होते.
आश्रमाची पाहणी करुन, आश्रमाची गरज ओळखून या सर्व मंडळानी आश्रमास रूपये पंचवीस हजाराचा धनादेश आश्रमाचे सेक्रेटरी श्री. संदेश शेट्ये यांच्याकडे सुस्पूर्त केला. आश्रमातील बागवे आजोबांनी या प्रसंगी एक अभिनंदन पद गाणे गायले. तर आश्रमातील आजी श्रीमती. प्रमिला जोशी यांनी सर्वांसाठी आभार गीत गायले. आश्रम कर्मचारी अश्विनी पटकारे यांनी सर्वांचे आभार मानून या छोट्याश्या कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!