सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब चा सोशल मीडिया प्रेस क्लब भूषण पुरस्कार

सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब चा सोशल मीडिया प्रेस क्लब भूषण पुरस्कार

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब चा सोशल मीडिया प्रेस क्लब भूषण पुरस्कार*

*कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेल चे दोडामार्ग प्रतिनिधी उपसंपादक प्रतिक राणे यांना जाहीर*

*सिंधुदुर्ग*

सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब चा सोशल मीडिया प्रेस क्लब भूषण पुरस्कार कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेल चे दोडामार्ग प्रतिनिधी उपसंपादक प्रतिक राणे यांना जाहीर करण्यात आला आहे, या पुरस्काराची घोषणा मुख्यमंत्र्या़चे निवृत्त माहिती व जनसंपर्क अधिकारी सतीश पाटणकर यांनी जाहीर केला‌. प्रतिक राणे हे कला शाखेचे पदवीधर असून गेली सात वर्षे ते कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल चे दोडामार्ग प्रतिनिधी म्हणुन काम पाहत आहेत, दोन वर्षांपूर्वी त्यांना उपसंपादक पदाची जबाबदारी देण्यात आली होती ती जबाबदारी ते समर्थ पणे सांभाळत, दोडामार्ग तालुक्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत जिल्हा प्रेस क्लब ने प्रतिक राणे यांना सोशल मीडिया प्रेस क्लब भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!