वैभववाडी उपसभापती पदासाठी अरविंद रावराणेंचा उमेदवारी अर्ज दाखल

वैभववाडी उपसभापती पदासाठी अरविंद रावराणेंचा उमेदवारी अर्ज दाखल

*कोकण Express*

*वैभववाडी उपसभापती पदासाठी अरविंद रावराणेंचा उमेदवारी अर्ज दाखल…*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

पंचायत समिती उपसभापती पदासाठी अरविंद भास्कर रावराणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार रामदास झळके यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी वैभववाडी मंडळ अध्यक्ष नासीर काझी, वीत्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे, पंचायत समिती सभापती अक्षता डाफळे, उपसभापती दुर्वा खानविलकर, भाजपा जिल्हा सदस्य राजेंद्र राणे, पं.स.सदस्य हर्षदा हरयाण, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राजू पवार, शुभांगी पवार, प्रकाश सावंत, महेश रावराणे, प्रकाश शेलार, बंधू वळंजू, संजय सावंत, रमेश पवार, सचिन तळेकर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!