*कोंकण एक्सप्रेस*
*राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी केले नाम.नितेश राणेंचे अभिनंदन*
*वैभववाडी : प्रतिनिधी*
मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे साहेब यांचे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी अभिनंदन केले.यावेळी महिला तालुकाध्यक्ष श्रेया मुद्रस, राष्ट्रवादी तालुका सचिव गणेश पवार, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष व दक्षता समिती सदस्य रमेश मोपेरकर, ओबीसी सेल अध्यक्ष शशि मुद्रस उपस्थित होते.

