*कोंकण एक्सप्रेस*
*कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा ४ जानेवारी रोजी आंबोली दौरा*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
हिंदुत्व वादी नेते महायुती सरकार चे कॅबिनेट मंत्री नामदार श्री नितेश नारायण राणे आंबोली मध्ये शनिवार दिनांक ४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता हिंदू धर्म परिषद च्या कार्यक्रम साठी येणार आहेत.
आंबोली पंचक्रोशी तील सर्व हिंदुत्ववादी जनता व भाजपा महायुती च्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी स्वागतासाठी शनिवारी सकाळी ९ वाजता आंबोली पोलीस चेक पोस्ट जवळ उपस्थित राहावे.
आंबोली चेक पोस्ट च्या येथून स्वागत झाल्यावर आंबोली कामतवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे हिंदू धर्म परिषद च्या कार्यक्रमासाठी सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी केले आहे.