मेष – जर तुम्हाला काही हवं असेल तर ती गोष्ट आज मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी आहात ती गोष्ट तुम्हाला सहज मिळेल. प्रत्येक कमांसाठी वरिष्ठांचा सल्ला घ्या.
वृषभ – तुम्ही दिलेले सल्ले इतरांना प्रभावीत करतील. अडचणीत असलेल्या काम पूर्ण कण्यास यश मिळेल. विचार करण्याचा मार्ग बदला. मित्रांकडून मदत मिळेल. दिवस चांगला जाईल
मिथुन – नेहमीची काम पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. आपल्या जबाबदाऱ्यांवर लक्ष ठेवा. सकारात्मक विचार करा. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क – स्वतःचे निर्णय स्वतःला घ्यायला आवडतील. कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका.विचार केलेली कामे पूर्ण करण्यात वे लागेल. पण यश अटळ आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.
सिंह – आर्थिक स्थितीत मोठे बदल होतील. पैसे कमवण्यामध्ये यश मिळेल. अधिकच्या कामांमध्ये इतरांची मदत मिळण्याची शक्यता आहे. इतरांची बाजू समजण्यास प्रयत्न करा. तुम्हाला चांगल्या बातमी प्रतिक्षा आहे.