*कोंकण एक्सप्रेस*
*मत्सोद्योगमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर*
*कणकवली :प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्याचे मत्सोद्योगमंत्री नामदार नितेश राणे उद्या दि. 1 जानेवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असुन त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे-सकाळी १०.३० वाजता आधिश निवासस्थान जुहू, मुंबई येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल-१) मुंबईकडे प्रयाण, सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल-१) मुंबई येथे आगमन व राखीव, सकाळी ११.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल-१) येथून इंडिगो फ्लाईट क्र. 6E-5307 ने गोवाकडे प्रयाण, दुपारी १२.३० वाजता दाबोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळ गोवा येथे आगमन व मोटारीने कणकवली जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी 2.30 वा. ओमगणेश निवास्थान येथे आगमन व राखीव, दुपारी ३ वाजता कासार्डे येथे गुरुवर्य विजय परब बुवा ७५ वर्षे भजनसेवेची अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ-रुक्मिणी मंगल कार्यालय कराळे हॉल, कासार्डे, सायं ४ वाजता दैनिक पुढारी 86 वा वर्धापन दिन कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ- दैनिक पुढारी कार्यालय कणकवली, सायं ६ वाजता शरीर सौष्ठव स्पर्धा उद्घाटन समारंभ,स्थळ : व्यायाम शाळा फ्लेक्स फिटनेस तळेरे, कणकवली.