वजराठ पिंपळाचे भरड येथील २० वर्षीय युवक नापता

वजराठ पिंपळाचे भरड येथील २० वर्षीय युवक नापता

*कोंकण एक्सप्रेस*

*वजराठ पिंपळाचे भरड येथील २० वर्षीय युवक नापता*

*वेंगुर्ला : प्रतिनिधी*

शामसुंदर ज्ञानेश्वर कोळेकर वय 20 वर्ष ,शिक्षण -12 वी ,राहणार वजराठ पिंपळाचे भरड हा युवक दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या दरम्यान कामावर जातो म्हणून वडिलांना सांगून गेला तो अद्याप पर्यंत घरी परतलेला नाही.

याबाबत वेंगुर्ला पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे तरी सदर युवक कोणास मिळून आल्यास मोबाईल नंबर 8411963374 विशाल कोळेकर किंवा वेंगुर्ला पोलीस स्थानक दु. क्रमांक 02366262633 या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!