*कोंकण एक्सप्रेस*
*माजी मंत्री व आमदार रवींद्र चव्हाण झाले भाजप चे महाराष्ट् प्रदेश अध्यक्ष !*
*मुंबई : प्रतिनिधी*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे विश्वासू सहकारी आणि भाजप चे संकटामोचक आमदार रवींद्र चव्हाण याच्या वर पुन्हा एकदा राज्याची जबाबदारी येऊन पडली आहे.मागच्या काळात गृहमंत्री अमित शहा यांनी रवींद्र चव्हाण याच्या वर सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी सोपवली होती.
आत्ता तात्काळ आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजप च्या प्रदेश अध्यक्ष पदी प्रभारी निवड झाली असून याबाबत चे पत्र मंत्री चंदशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.
सध्या प्रभारी म्हणून हे पद आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आले असून 12 जानेवारीला केंद्रीय बोर्डाकडून नियुक्ती केली जाणार असल्याचे समजते.