*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना युवासेना जि.प्र.मेहुल धुमाळे यांच्यातर्फे मतिमंद निवासी विद्यालय करंजे व मातोश्री वृद्धाश्रम कनेडी येथे धान्य व फळ वाटप*
*कणकवली : प्रतिनिधी*
शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे यांच्यामार्फत युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त तांबे एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित राजश्री छत्रपती शाहू महाराज मतिमंद निवासी विद्यालय करंजे आणि मातोश्री वृद्धाश्रम कनेडी यांना धान्य व फळ वाटप करण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे युवासेना शहरप्रमुख मनीष सावंत, उपशहर प्रमुख मंदार सावंत, आणि सामाजिक कार्यकर्ते किरण सावंत उपस्थित होते.