*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन*
*मालवण : प्रतिनिधी*
शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.दत्ता सामंत यांच्या ५६ व्या वाढदिवसा निमित्त दत्ता सामंत मित्रमंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मंगळवार, दि. ०७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी. ८.०० वा. करण्यात आले आहे.मालवण कुंभारमाठ येथील निवासस्थानी हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदानाचे अमूल्य योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहिती आणि नावनोंदणी साठी संपर्क साधावा.उमेश बिरमोळे ८२६२९७४९०० बाळा माने – ७५०७५२०१०० किरण प्रभू – ९४२२५८४२८९