वैभववाडी खरेदी विक्री संघाच्या वतीने उद्या भात खरेदीचा शुभारंभ

वैभववाडी खरेदी विक्री संघाच्या वतीने उद्या भात खरेदीचा शुभारंभ

*कोंकण एक्सप्रेस*

*वैभववाडी खरेदी विक्री संघाच्या वतीने उद्या भात खरेदीचा शुभारंभ*

*वैभववाडी : प्रतिनिधी*

वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने शासकीय भात खरेदीचा शुभारंभ जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे यांच्या शुभहस्ते दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता करण्यात येणार आहे. तरी वैभववाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन प्रमोद रावराणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!