*कोकण Express*
*भाजपाचे विधानपरिषदेचे सदस्य आ.गोपीचंद पडळकर हे सिंधुदुर्गमध्ये*
*देवगड ः प्रतिनिधी*
भाजपाचे विधानपरिषदेचे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर हे सिंधुदुर्गमध्ये येत असून या भेटीघाटी पूर्णता सामाजिक आहेत ते वैभववाडी कुडाळ दोडामार्ग कणकवली या तालुक्यामध्ये धनगर समाजाशी संवाद व कार्यकर्ता अशी बैठक घेणार आहेत
सोमवार दिनांक 22 फेब्रुवारी 2021
1-देवगड कोंडामा येथील संत बाळूमामा मंदिर दर्शन सकाळी 11.00 वाजता.
2-देवगड भवानी मंगल कार्यालय तळेबाजार कुंभार खरी येथे धनगर समाज संवाद व कार्यकर्ता बैठक. सकाळी 11.30 वाजता
वैभववाडी तालुका
1- वैभववाडी येथील कै. भरत बोडेकर यांच्या नापणे येथील घरी सांत्वन भेट सकाळी 9.00 वाजता
2-वैभववाडी तालुका बाजारपेठ येथील दत्त मंदिर येथे धनगर समाज संवाद व कार्यकर्ता बैठक सकाळी. 10.00 वाजता.
कुडाळ तालुका
5-कुडाळ गोठस धनगरवाडा- समाज मंदिर येथे धनगर समाज संवाद व कार्यकर्ता बैठक दुपारी 01.30 वाजता.
दोडामार्ग तालुका
6-दोडामार्ग येथील तलावात बुडून मृत्यू पावलेल्या दोन्ही मुलांच्या घरी(जंगले कुटुंबीयांची) सांत्वन भेट दुपारी 03.00 वाजता.
7-दोडामार्ग येथील झरे धनगरवाडी सभा मंडप येथे धनगर समाज संवाद व कार्यकर्ता बैठक 03.30 वाजता.
या बैठकांना संबंधित सर्वांनी उपस्थित रहावे तसे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख नवराज काळे यांनी केले आहे अधिक माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे