*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्ह्यातील तिन्ही आमदारांचा नागरिक सत्कार कार्यक्रम पुढे ढकलला – महेश सारंग*
*नव्या वर्षात होणार जंगी सत्कार..*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
महायुतीच्य पदाधिकाऱ्यांकडून उद्या दिनांक २५ डिसेंबर रोजी होणारा जिल्ह्यातील तिन्ही आमदारांचा नागरिक सत्कार कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
याबाबतची माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी दिली आहे.लवकरच नवीन वर्षात तिनही आमदारांचा भव्य नागरिक सत्कार होणार असल्याचे देखील श्री सारंग यांनी यावेळी स्पष्ट केले.